आमच्या गावाची माहिती

आमच्या गावाचे नाव गंगाधरी आहे.नांदगाव पासून गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे. गावाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.  आमच्या गावाचे नाव कै. गंगाधर भागुजी जाधव यांच्या स्मरणार्थ गावाला गंगाधरी असे नाव देण्यात आले आहे.

1 टिप्पणी: