*पर्यावरणपूरक होळी साजरी करु या. ..
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍
दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो . उन्हाच्या तडाख्यात होळीच्या निमित्तानं जाळल्या जाणा-या लाकडांची ऊब खरं तर ना माणसाला फायदेशीर आहे, ना पर्यावरणाला. सरसकट वृक्षांची कत्तल करून ती होळीसाठी वापरणं हा उत्सवाचा आणि उत्साहाचाही अतिरेकच म्हणायला हवा.
त्यामुळेच पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याची गरज ही केवळ पर्यावरणच नाही तर सर्वांच्याच हिताची आहे.
हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी यावर्षी रंगपंचमीला घातक रासायनिक रंगांचा वापर करू नका, प्लॅस्टीकचे पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करू या...
*🔴 होळीसाठी झाडे तोडू नका.*
*🔵 अनेक ठिकाणी होळी पेटविण्या ऐवजी गावात एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी पेटवा.*
*⚫ होळीनिमित्त बोंबा मारणे, अपशब्द उच्चारणे यापासून कटाक्षाने लांब रहा.*
*🔴 होळीमध्ये पोळी जाळण्याऐवजी ती पोळी गरजूंना द्या.*
*🔵 आपल्यातील दुर्गुणाची होळी करा.*
*⚫ पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगानी होळी/रंगपंचमी खेळा.*
*🔴 होळीमध्ये प्लास्टिक, टायर सारखे हानिकारक वस्तू जाळू नका.*
*🔵 होळी/रंगपंचमी साठी पर्यावरण-स्नेही रंग किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करा.**
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 *होळी लहान करा, पोळी दान करा*
🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍
जुनॆ नकॊ तॆ हॊळीत टाकुन तुम्हीही,
रंगा-रंगातुन-रंगुन जा 🎨🎨🎨🎭🤹♂
*!!हॊळीच्या हार्दीक शुभॆच्छा!!*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा